निवृत्त माती परीक्षक पंढरीनाथ बोरोले यांचे निधन

डिसेंबर 26, 2021 4:37 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ डिसेंबर २०२१ । शिव कॉलनी येथील गट नं. ५२ मधील रहिवासी तथा निवृत्त माती परीक्षक पंढरीनाथ नथ्थू बोरोले (वय ८५) यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले.

nidhan 21 jpg webp

त्यांच्या पश्चात पत्नी, ३ मुले, सुना, नातवंड असा मोठा परिवार आहे.

Advertisements

हे देखील वाचा :

Advertisements

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now