---Advertisement---
जळगाव जिल्हा जामनेर

जामनेरातील नागरिक विठाईच्या दर्शनासाठी पंढरीकडे

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जुलै २०२२ । जामनेर येथील नागरिक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीकडे येथे मोठ्या प्रमाणावर भावी भक्त यांची पायी वारी निघाली असून यामध्ये जामनेर येथील विठाई ग्रुपचे अध्यक्ष महेंद्र बाविस्कर व सदस्य यामध्ये सहभागी झाले आहे.

pandhrike jpg webp

जामनेर येथील ग्रुप पंढरपूर येथे जाणाऱ्या पायी दिंडीमध्ये सहभागी झाले असून सदर या दिंडीच्या माध्यमातून रस्त्याने निघालेली दृश्य हे विठाई ग्रुपचे अध्यक्ष महेंद्र बाविस्कर सोशल मीडियाच्या माध्यमातून इतरही भावी भक्तांना संत ज्ञानेश्वर माऊली व विठुरायाचे पालखीचे दर्शनासाठी निघाले आहे. जामनेर येथील ग्रुप हे भावी भक्तांना वेळोवेळी विविध कार्यक्रम घेत असून भक्तगणांना दर्शनाचा लाभ घडवण्याचा कार्यक्रम राबवत असतात.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---