⁠ 
सोमवार, ऑक्टोबर 14, 2024
Home | नोकरी संधी | वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीत 50 जागांसाठी भरती ; जाणून घ्या पात्रता..

वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीत 50 जागांसाठी भरती ; जाणून घ्या पात्रता..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव अंतर्गत विविध पदांची भरती होणार असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार या भरतीसाठी पात्र उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. लक्ष्यात असू द्या अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 28 डिसेंबर 2023 पर्यंत आहे. Ordnance Factory Varangaon Bharti 

या भरतीद्वारे एकूण 50 जागा भरल्या जाणार आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. Ordnance Factory Varangaon Recruitment 2023
पदाचे नाव :
सामान्य प्रवाह पदवीधर (अभियांत्रिकी)– 40 पदे
पदवीधर / तंत्रज्ञ (अभियांत्रिकी) – 10 पदे

शैक्षणिक पात्रता :
सामान्य प्रवाह पदवीधर (अभियांत्रिकी) – Candidates should have successfully completed Graduation in respective stream from a Government recognized university in the above mentioned Disciplines /Subject fields only.
पदवीधर / तंत्रज्ञ (अभियांत्रिकी) – Candidates should have successfully completed Graduation/Diploma in respective stream from a Government recognized university in the above mentioned Disciplines /Subject fields only

मानधन :
सामान्य प्रवाह पदवीधर (अभियांत्रिकी)- 9000/- दरमहा
पदवीधर / तंत्रज्ञ (अभियांत्रिकी)- 8000/-दरमहा
वयाची अट : 14 वर्षे
अर्ज शुल्क : शुल्क नाही

नोकरी ठिकाण : वरणगाव जि. जळगाव
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जनरल मॅनेजर, ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव, तालुका- भुसावळ, जिल्हा-जळगाव [एमएस]-425308
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 डिसेंबर 2023
अधिकृत वेबसाईट – https://ddpdoo.gov.in/
अधिसूचना पहा : PDF

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.