भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये ग्रॅज्युएट्स पाससाठी निघाली बंपर भरती, त्वरीत अर्ज करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जानेवारी २०२३ । ग्रॅज्युएट्स उमेदवारांना मोठी संधी चालून आलीय. भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये काही रिक्त पदांकरीत भरती निघाली आहे. याबाबतची जाहिरात निघाली असून पदांनुसार पात्र उमेदवाराने ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2023 आहेत. Ordnance Factory Bhusawal Recruitment 2023

एकूण पदसंख्या : 40

पदाचे नाव: सामान्य प्रवाह पदवीधर शिकाऊ उमेदवार (प्रशिक्षणार्थी)

रिक्त पदाचा तपशील
1) B.Sc 14
2) B.Com 13
3) B.A. 13

शैक्षणिक पात्रता: B.Sc/B.Com/B.A.
वयाची अट: किमान 14 वर्षे. (14 वर्षांपेक्षा कमी नाही)
नोकरी ठिकाण: भुसावळ

किती पगार मिळेल : पात्र उमेदवारांना दरमहा 9000 रुपयापर्यंत पगार मिळेल

अर्ज कसा कराल?
पदांनुसार पात्र उमेदवाराने ऑनलाईन व ऑफलाईन या पद्धतीने अर्ज करावा. उमेदवारांनी www.mhrdnats.gov.in या लिंकवर क्लीक करून ऑनलाईन नोंदणी करावी
अर्ज पाठविण्याचा पत्ता: General Manager, Ordnance Factory Bhusawal, a unit of Yantra India Ltd. Bhusawal, Pin-425 203, Maharashtra
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 14 फेब्रुवारी 2023

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा