कोरोना
दिलासादायक : जिल्हयात आढळला केवळ १ बाधित रुग्ण
जळगाव लाईव्ह न्यूज । २१ सप्टेंबर २०२१ । जिल्ह्यात आज केवळ १ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला असून १ रुग्ण बरा होऊन घरी परतला आहे.
मंगळवार दि. २१ रोजी जिल्ह्यात दिवसभरात कोरोनाचा केवळ १ रुग्ण आढळून आला. अमळनेर तालुक्यात हा रुग्ण आढळून आला आहे. १ रुग्ण बरा होऊन घरी परतला आहे. जिल्हावासीयांसाठी ही दिलासादायक बाब आहे.