⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | नोकरी संधी | 10वी ते पदवीधरांसाठी खुशखबर ! ONGC मार्फत तब्बल 2500 जागांसाठी मेगाभरती

10वी ते पदवीधरांसाठी खुशखबर ! ONGC मार्फत तब्बल 2500 जागांसाठी मेगाभरती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात (ONGC Bharti) तब्बल 2500 जागांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. अप्रेंटिस पदांसाठी ही भरती होणार आहे. त्यामुळे पात्र उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने 30 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करावा लागेल. ONGC Recruitment 2023

रिक्त पदाचे नाव : ट्रेड पदवीधर & टेक्निशियन अप्रेंटिस

विभागीय पदसंख्या
1) उत्तर विभाग 159
2) मुंबई विभाग 436
3) पश्चिम विभाग 732
4) पूर्व विभाग 593
5) दक्षिण विभाग 378
6) मध्य विभाग 202

भरती पात्रता :
पदवीधर अप्रेंटिस: B.Com/B.A/B.B.A/B.Sc/B.E./B.Tech
ट्रेड अप्रेंटिस: 10वी उत्तीर्ण/ 12वी उत्तीर्ण / ITI (स्टेनोग्राफी-इंग्रजी/सेक्रेटेरियल प्रॅक्टिस/COPA/ड्राफ्ट्समन/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/फिटर/ इंस्ट्रूमेंट मेकॅनिक/ICTSM/लॅब असिस्टंट/ग्रंथालय आणि माहिती विज्ञान/मशिनिस्ट/मेकॅनिक मोटर व्हेईकल/मेकॅनिक डिझेल/Reff. & AC मेकॅनिक/प्लंबर/ सर्व्हेअर/वेल्डर-G&E/MLT)/
टेक्निशियन अप्रेंटिस: सिव्हिल/कॉम्पुटर सायन्स/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वयाची अट: 18 ते 24 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अधिकृत वेबसाइट ongcindia.com
भरतीची अधिसूचना वाचण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी : येथे क्लीक करा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.