Wednesday, July 6, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • प्रशासन
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

दुर्दैवी : झोक्यातून पडल्याने दिड वर्षीय बालिकेचा मृत्यू

baby 1
चेतन पाटीलbyचेतन पाटील
June 19, 2022 | 1:28 pm

जळगाव लाईव्ह न्युज । १९ जून २०२२ । साडीच्या झोक्यातून पडल्याने दिड वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला असल्याची धक्कदायक घटना एरंडोल तालुक्यात घडली आहे. यात दोन बहिणी जखमी देखील झाल्या आहेत. धक्कादायक घटना एरंडोल तालुक्यातील सावदे प्र.चा. येथे शनिवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत अन्य दोन लहान बहिणी हा गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर जळगाव सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अर्चना धनसिंग पावरा (वय 1.5 वर्ष) असे मयत बालिकेचे नाव आहे.


सावदे प्र.चा. येथे धनसिंग शीला पावरा हे सुमारे पंधरा वर्षांपासून वास्तव्यास असून गावातील शेतकर्‍यांची शेती बटाईने करून आपल्या परीवाराचा उदरनिर्वाह करतात. शनिवारी सकाळी जयसिंग व त्याची पत्नी हे शेतासाठी गेले तर जयसिंगची सासु त्याच्या तीन चिमुकल्या मुलीच घरी होत्या. कच्च्या विटांच्या घरावर लोखंडी पाईपाला साडीद्वारे केलेल्या झोक्यात तीनही मुली खेळत असतानाच अचानक साडीचा झोका तुटला व कच्च्या विटा तीन्ही मुलींच्या अंगावर पडल्याने अर्चना धनसिंग पावरा या दीड वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला व अन्य दोन साडे तीन वर्षे व पाच वर्षाच्या दोन्ही बहिणी गंभीर जखमी झाल्या. दोघींवर जळगाव सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मयत अर्चना हिच्यावर सायंकाळी सावदे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज

in जळगाव जिल्हा, एरंडोल
SendShareTweet
चेतन पाटील

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

deokar-advt

grf ad 100x100 mm pdf

 

Next Post
nirmala sitaraman

SBI, HDFC आणि ICICI बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, अर्थमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

Share market 1

Demat Account New Rules : शेयर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करताय ? वाचा डी मॅटचे नवीन नियम

rain

जळगाव शहरासह परिसरात पावसाची हजेरी, पण..

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

Join WhatsApp Group