⁠ 
शनिवार, मार्च 2, 2024

वरणगाव ऑर्डिनेंस फॅक्टरीमध्ये विविध पदांसाठी भरती ; असा करा अर्ज?

आयुध निर्माणी (Ordnance Factory Varangaon) वरणगाव येथे विविध पदांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना (OF Varangaon Recruitment 2022) जारी करण्यात आलेली आहे. एकूण १० जागांसाठी ही भरती होणार आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १८ जुलै २०२२ आहे.

एकूण पदसंख्या : १०

रिक्त पदाचे नाव आणि पात्रता :

१) पदवीधर प्रशिक्षणार्थी / Graduate Apprentice ०४
शैक्षणिक पात्रता :
०१) वैधानिक विद्यापीठातील अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान पदवी ०२) मान्यताप्राप्त व्यावसायिक संस्थांची पदवी परीक्षा उत्तीर्ण

२) तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी / Technician Apprentice ०६
शैक्षणिक पात्रता :
अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानाचा डिप्लोमा किंवा राज्य तांत्रिक शिक्षण मंडळाने दिलेली पात्रता

वेतनमान (Pay Scale) : ८,०००/- रुपये ते ९,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : वरणगाव, जळगांव (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : THE GENERAL MANAGER, ORDNANCE FACTORY VARANGAON, TALUKA – BHUSAWAL, DIST- JALGAON [MS]- 425308.

अधिसूचना वाचण्यासाठी : येथे क्लीक करा