---Advertisement---
नोकरी संधी

क्या बात है ! ऑर्डिनेंस फॅक्टरी वरणगाव येथे होणार विनापारीक्षा थेट भरती, 75000 पगार मिळेल

---Advertisement---

OF Varangaon Recruitment 2022 : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना एक संधी आहे. आयुध निर्माणी [Ordnance Factory Varangaon] वरणगाव येथे भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहवे. मुलाखत दिनांक ०७ सप्टेंबर २०२२ आहे.

OF Varangaon Recruitments 2021 jpg webp

एकूण जागा : ०१

---Advertisement---

या पदासाठी होणार भरती?
१) वैद्यकीय व्यवसायी

आवश्यक शैक्षणिक पात्रता :
एमबीबीएस पदवी प्रमाणपत्र, NMC (MCI) द्वारे मान्यताप्राप्त / संबंधित राज्य वैद्यकीय परिषद

परीक्षा फी : फी नाही
वेतनमान (Pay Scale) : ७५,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : वरणगाव जि. जळगाव (महाराष्ट्र)

निवड पद्धती : मुलाखतीद्वारे
मुलाखतीचे ठिकाण : Office of the Chief In-Charge, Ordnance Factory Hospital Varangaon, District – Jalgaon Maharashtra – 425308.

जाहिरात (Notification) पाहण्यसाठी : येथे क्लिक करा



Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---