जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी चालून आलीय. न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने अनेक पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. एक्झिक्युटिव ट्रेनी या पदांसाठी भरती होणार आहे, जे उमेदवार पात्र आणि इच्छुक आहेत त्यांनी या भरतीसाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2024 आहे, अर्जाची प्रक्रिया 10 एप्रिलपासून सुरू झाली आहे.
पात्र उमेदवार NPCIL च्या अधिकृत वेबसाइट npsilcareers.co.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी GATE स्कोअर असलेल्या उमेदवारांचीच निवड केली जाईल. या भरती मोहिमेत सुमारे 400 पदे भरण्यात येणार आहेत.
पदाचे नाव: एक्झिक्युटिव ट्रेनी [Executive Trainee (ET)]
पदांचा तपशील
1) मेकॅनिकल 150
2) केमिकल 73
3) इलेक्ट्रिकल 69
4) इलेक्ट्रॉनिक्स 29
5) इंस्ट्रुमेंटेशन 19
6) सिव्हिल 60
शैक्षणिक पात्रता: (i) 60% गुणांसह संबंधित शाखेत/विषयात BE/B.Tech/B.Sc (Engg.)/M.Tech (Mechanical/Chemical/Electrical/Electronics/Instrumentation/Civil) (ii) GATE 2022/2023/2024
वयाची अट: 30 एप्रिल 2024 रोजी 18 ते 26 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
जाहिरात (Notification): पाहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा