बातम्या

नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांबाबत मोठा निर्णय ; उमेदवारांना दिलासा, काय आहे बातमी? वाचा

नोव्हेंबर 15, 2025 | 11:39 am

राज्य निवडणूक आयोगाने एक मोठा निर्णय घेतला असून ज्यामुळे उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२५

नोव्हेंबर 13, 2025 | 8:46 am

मेषनवीन घर खरेदी करण्यासाठी आजचा दिवस चांगला असेल. तुमचा बॉस तुम्हाला कामावर....

पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणात मोठी कारवाई; पुण्यातील तहसीलदार निलंबित

नोव्हेंबर 6, 2025 | 4:04 pm

जमीन घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई झाली असून पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे.

महावितारणच्या ग्राहकांसाठी खुशखबर ! हायकोर्टाच्या आदेशानंतर वीज बिलामध्ये ऐतिहासिक कपात

नोव्हेंबर 5, 2025 | 11:09 am

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी महावितरणकडून वीज बिलामध्ये कपात करण्यात आली आहे.

ब्रेकिंग ! महाराष्ट्रातील स्थानिक निवडणुकांची घोषणा ; निवडणूक आयोगाकडून तारखा जाहीर

नोव्हेंबर 4, 2025 | 4:22 pm

महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं असून राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या.

निवडणुकीआधी फडणवीस सरकारचा घोषणांचा धमाका ; कॅबिनेट बैठकीत घेतले 21 महत्त्वाचे निर्णय..

नोव्हेंबर 4, 2025 | 2:29 pm

महाराष्ट्रातील प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधीच फडणवीस सरकारने घोषणांचा धमाका केला आहे.

निवडणुकांचं बिगुल वाजणार? राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद

नोव्हेंबर 4, 2025 | 11:44 am

महाराष्ट्रात गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असणाऱ्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मोठी बातमी आहे.

एकनाथ खडसेंच्या बंगल्यावर डल्ला मारणारे चोर पोलिसांच्या जाळ्यात ; त्या सीडी व पेन ड्राईव्ह काय झालं?

नोव्हेंबर 3, 2025 | 4:25 pm

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या घरी झालेल्या चोरीप्रकरणात दोन जणांना अटक केली.

SEBI मध्ये नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी! 110 पदांसाठी भरती, पगार 35000

ऑक्टोबर 31, 2025 | 2:58 pm

नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीमध्ये भरती जाहीर करण्यात आली आहे.

Previous Next