⁠ 
सोमवार, एप्रिल 22, 2024

NDA Pune Bharti : 10वी ते ग्रॅज्युट्स उमेदवारांसाठी पुण्यात केंद्र सरकारी नोकरीची सुवर्णसंधी..

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी पुणे येथे विविध पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. 10वी ते ग्रॅज्युट्स उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी आहे. त्यानुसार पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 20 जानेवारी 2023 असणार आहे. NDA Pune Bharti 2023

एकूण रिक्त पदे : २५१

भरली जाणारी रिक्त पदे आणि शैक्षणिक पात्रता

1) निम्न श्रेणी लिपिक 27
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी: संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
2) पेंटर 01
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण/ ITI (पेंटर) (ii) 02 वर्षे अनुभव
3) ड्राफ्ट्समन 01
शैक्षणिक पात्रता :
12वी उत्तीर्ण + ड्राफ्ट्समनशिप डिप्लोमा किंवा ITI (ड्राफ्ट्समन) + 02 वर्षे अनुभव
4) सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG) 08
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव
5) कंपोझिटर-कम-प्रिंटर 01
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव
6) सिनेमा प्रोजेक्शनिस्ट-II 01
शैक्षणिक पात्रता :
i) 12वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव
7) कुक 12
शैक्षणिक पात्रता
: (i) 12वी उत्तीर्ण/ITI (कुक) (ii) 02 वर्षे अनुभव
8) फायरमन 10
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव
9) ब्लॅकस्मिथ 01
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (iii) प्रथमोपचार, अग्निशमन उपकरणे & टेलर फायर पंप यांचा वापर आणि देखभाल प्रमाणपत्र
10) TA-बेकर & कन्फेक्शनर 02
शैक्षणिक पात्रता :
ITI (बेकर & कन्फेक्शनर) किंवा 10वी उत्तीर्ण + 01 वर्ष अनुभव
11) TA-सायकल रिपेरर 05
शैक्षणिक पात्रता :
ITI (सायकल रिपेरर) किंवा 10वी उत्तीर्ण + 01 वर्ष अनुभव
12) मल्टी टास्किंग स्टाफ-ऑफिस & ट्रेनिंग (MTS-O &T) 182
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण

निवड प्रक्रिया –
लेखी परीक्षा / कौशल्य चाचणी / व्यापार चाचणी
दस्तऐवज पडताळणी (NDA Recruitment 2023)
वैद्यकीय तपासणी

आवश्यक कागदपत्रे –
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 20 जानेवारी 2023

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : इथे क्लीक करा
Apply Online अर्जसाठी : येथे क्लिक करा