⁠ 
बुधवार, जुलै 24, 2024

नॉर्दन कोलफील्डमध्ये 10वी/ITI उत्तीर्णांना नोकरीची संधी.. तब्बल 1140 जागांवर भरती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । 10 वी आणि ITI पास उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी चालून आली आहे. नॉर्दन कोलफील्ड लिमिटेड मार्फत शिकाऊ प्रशिक्षणार्थी पदासाठी भरती जाहीर करण्यात आलेली असून यासाठीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 1140 रिक्त जागा भरल्या जातील. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2023 आहे. NCL Recruitment 2023

पदाचे नाव : शिकाऊ प्रशिक्षणार्थी
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – 13
इलेक्ट्रिशियन- 370
फिटर- 543
वेल्डर- 155
मोटर मेकॅनिक – 47
ऑटो इलेक्ट्रिशियन – 12
आवश्यक पात्रता – उमेदवार 10 वी आणि ITI पास असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा – 18 ते 26 वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 ऑक्टोबर 2023
निवड प्रक्रिया – संगणक आधारित चाचणी (CBT)

पगार :
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – 8050/-
इलेक्ट्रिशियन रु. – 8050/-
फिटर रु. – 8050/-
वेल्डर रु. 7700/-
मोटर मेकॅनिक – 8050/-
ऑटो इलेक्ट्रिशियन – 8050/-

निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारावर केली जाईल. पात्रता परीक्षा (आयटीआय ट्रेड टेस्ट) आणि मॅट्रिकमध्ये मिळालेल्या सरासरी टक्केवारीच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल.

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी : येथे क्लीक करा