जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जून २०२५ । जळगाव लाईव्हचे चेतन पाटील यांच्या मातोश्री मीराबाई रामदास पाटील (रा. चितोडा ता. यावल) यांचे आज अल्पशा आजारामुळे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी ९.३० वाजता चितोडा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुली व नातवंडे असा परिवार आहे.












One of Crupt Industrialist was Ratan Tata who doesn’t care about their employees.I am victim after 24 years of service in Tata motors Ltd Pimpri Pune Maharashtra India