---Advertisement---
गुन्हे बोदवड

बोदवड येथील अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवले 

crime (1)
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑक्टोबर २०२१ । बोदवड शहरातील बजरंग पुरा परिसरातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली.या प्रकरणी २३ रोजी येथील पोलिसांत एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime (1)

याबाबत पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली. त्यानुसार संशयित आरोपी निंबाजी मारोती पाचपोळ, रा.संत ज्ञानेश्वर नगर, मलकापूर याने २२ राेजी मुलीला तिच्या राहत्या घरुन पालकाच्या ताब्यातून फूस लावून पळवून नेले. या नुसार पाचपाेळविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात अाला असून त्याचा तपास उपनिरीक्षक शरद माळी यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार सुधाकर शेजोळे करत अाहेत.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---