जळगाव लाईव्ह न्यूज । मंत्री गुलाबराव पाटील यांना त्यांच्या मोठ्या भगिनी निर्जला देशमुख यांनी त्यांचे ओक्षण केले व त्यांना राजकीय जीवनासाठी त्यांना शुभ आशीर्वाद दिले
भाऊ बहिणीचे प्रेमाचे प्रतीक असलेला भाऊबीजेच्या सणानिमित्त मंत्री गुलाबराव पाटील यांना त्यांच्या मोठ्या भगिनी निर्जला देशमुख यांनी आज त्यांचे ओक्षण करत भाऊबीजेचा सण साजरा केला आहे.
राजकीय जीवनामध्ये व्यस्त असतानाही न चुकता मंत्री गुलाबराव पाटील हे आपल्या बहिणीकडे भाऊबीजेच्या सणानिमित्त जात असतात त्यांच्या भगिनी यांनी त्यांना भाऊबीज निमित्त शुभआशीर्वाद दिले.