---Advertisement---
नोकरी संधी

माझगाव डॉकमध्ये 8वी ते 10वी उत्तीर्णांसाठी मेगाभरती सुरु; लगेच करा अर्ज..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । जर तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर एक मोठी संधी तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे दहावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. या भरतीची नोटिफिकेशन संबंधित संकेतस्थळावर जारी झाले आहे. तब्बल 518 जागा या भरतीद्वारे भरल्या जातील. त्यामुळे पात्र उमेदवारांना अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल. 2 जुलै 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. Mazagon Dock Bharti

Mazagon Dock jpg webp

पदाचे नाव : ट्रेड अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
ट्रेड आणि पद संख्या
ग्रुप A
1) ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) 21
2) इलेक्ट्रिशियन 32
3) फिटर 53
4) पाईप फिटर 55
5) स्ट्रक्चरल फिटर 57
ग्रुप B
6) फिटर स्ट्रक्चरल (Ex. ITI फिटर) 50
7) ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) 15
8) इलेक्ट्रिशियन 25
9) ICTSM 20
10) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 30
11) RAC 10
12) पाईप फिटर 20
13) वेल्डर 25
14) COPA 15
15) कारपेंटर 30
ग्रुप C
16) रिगर
17) वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक) 30
शैक्षणिक पात्रता:
ग्रुप A: 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]
ग्रुप B: 50% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]
ग्रुप C: 50% गुणांसह 08वी उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]
इतका पगार मिळेल :
ग्रुप A: 3000/- ते 6600/-
ग्रुप B: 7700/- ते 8050/-
ग्रुप C: 2500/- ते 5500/-

---Advertisement---

वयाची अट अन् परीक्षा फी
या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट लागू करण्यात आलीये. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑक्टोबर 2024 रोजी 14 ते 21 वर्षे असावे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] तर या भरती प्रक्रियेसाठी SC/ST/PWD उमेदवारांना परीक्षा फी नसेल. तर इतर उमेदवारांना 100 रूपये फीस ही भरावी लागणार आहे.

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---