महावितरण, जळगाव येथे १३५ जागांची भरती ; 10 वी, ITI उत्तीर्णांना संधी
१० वी सोबत आयटीआय उत्तीर्ण असणाऱ्या तरुणांसाठी एक संधी आहे. जळगाव येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, मध्ये अप्रेंटीस पदाच्या एकूण 135 रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी अर्ज मागविण्यात आले आहे.
तुम्ही जर या अर्जास पात्र असाल तर आजचं अर्ज करा. अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागविण्यात आले आहे. लक्ष्यात असू द्या, अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख २५ जून २०२१ आहे.
या पदांसाठी होणार भरती?
1) इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) –81
2) वायरमन (तारतंत्री) 40
3) संगणक चालक (कोपा) 14
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह ITI (इलेक्ट्रिशियन/वायरमन/संगणक चालक (कोपा) [मागासवर्गीय: 55% गुण]
फी : या भरती साठी कुठलीही परीक्षा फी नाही.
वयाची अट: 14 ते 30 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
कागदपत्रक सादर करण्याचा कालावधी: 10 ते 25 जून 2021
कागदपत्रक सादर करण्याचे ठिकाण: लघु प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, मंडळ कार्यालय, विद्युत भवन, MIDC, जळगाव-425003
भरतीबाबतची जाहिरात (Notification) : पहा