⁠ 
मंगळवार, मे 7, 2024

महावितरणमध्ये 10वीसह ITI पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ; असा करा अर्ज

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड अमरावती येथे भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करू नंतर पोस्टाने अर्ज पाठवावा लागणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 12 डिसेंबर 2023 आहे. अर्जाची प्रत पोहचण्याची 19 डिसेंबर 2023 ते 21 डिसेंबर 2023 आहे. या भरतीद्वारे एकूण 69 जागा भरल्या जातील. Mahavitaran Recruitment 2023

ही पदे भरली भरली जाणार :
1) वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) – 22
2) तारतंत्री (वायरमन)- 22
3) कोपा -13
शैक्षणिक पात्रता : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ 10+2 बंधामधील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक 02) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून तारतंत्री (वायरमन)/ वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)/ कोपा) व्यवसाय प्रशिक्षण उत्तीर्ण असणे आवश्यक, आय.टी.आय. परीक्षा उत्तीर्ण

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षे [राखीव प्रवर्ग – 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : अमरावती (महाराष्ट्र)

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या, अमरावती ग्रामीण विभाग मेजर स्टोअर संकुल पॉवर हाऊस, वेलकम पॉईन्ट, अमरावती मोर्शी रोड, अमरावती.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 12 डिसेंबर 2023
अर्जाची प्रत पोहचण्याची : 19 डिसेंबर 2023 ते 21 डिसेंबर 2023

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा