---Advertisement---
नोकरी संधी

Mahavitaran महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.जळगाव येथे ३८ जागांसाठी भरती

mahavitaran
---Advertisement---

तुम्ही जर १० वी आणि आयटीआय उत्तीर्ण असाल तर तुमच्यासाठी एक संधी आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड जळगाव येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या ३८ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २५ जून २०२१ आहे.

mahavitaran

पदाचे नाव : आयटीआय वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)/ ITI Electrician

---Advertisement---

शैक्षणिक पात्रता : इयत्ता १० वी उत्तीर्ण गुणपत्रक व मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा २ वर्षाचा आयटीआय इलेक्ट्रिशियन (वीजतंत्री) उत्तीर्ण केल्याचे सर्व सेमिस्टरचे एकत्रित गुणपत्रक अपलोड करणे आवश्यक आहे.

वयाची अट : २५ जून २०२१ रोजी १४ वर्षे ते ३० वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.

नोकरी ठिकाण : जळगाव 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, अउदा संवसू विभाग, एम. सेक्टर, प्लॉट नंबर ३२, भारत पेट्रोलियम जवळ, १३२ के.व्ही. उपकेंद्र नवीन जळगाव, ता. जि. जळगाव – ४२५००३.

अधिकृत संकेतस्थळ : www.mahatransco.in

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात Notification : PDF

 

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---