⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

नोकरीची सुवर्णसंधी!! महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषणमध्ये 598 जागांवर भरती जाहीर

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना MahaTransco च्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल. MahaTransco Bharti 2023

लक्ष्यात असू द्या, अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर 2023 आहे. या भरतीद्वारे एकूण 598 जागा भरल्या जातील. अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी भरतीची जाहिरात जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. MahaTransco Recruitment 2023

पदाचे नाव व आवश्यक पात्रता :
1) कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) 26
शैक्षणिक पात्रता :
i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी. (ii) 09 वर्षे अनुभव किंवा अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून 2 वर्षे.

2) अतिरिक्त कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) 137
शैक्षणिक पात्रता :
(i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी. (ii) 07 वर्षे अनुभव किंवा उपकार्यकारी अभियंता म्हणून 2 वर्षे.

3) उप कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) 39
शैक्षणिक पात्रता :
(i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी. (ii) 03 वर्षे अनुभव

4) सहाय्यक अभियंता (ट्रान्समिशन) 390
शैक्षणिक पात्रता :
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी.

5) सहाय्यक अभियंता (टेलीकम्युनिकेशन) 06
शैक्षणिक पात्रता :
इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी.

वेतनश्रेणी :
पदांनुसार पगार वेगवेगळा आहे. 49,210/- रुपये ते 1,75,960/- पगार मिळेल.
शुल्क : 700/- रुपये [मागासवर्गीय – 350/- रुपये]
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 24 ऑक्टोबर 2023 रोजी, 38 ते 40 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

भरतीची जाहिरात
पद क्र.1: पाहा
पद क्र.2: पाहा
पद क्र.3: पाहा
पद क्र.4 & 5: पाहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा