---Advertisement---
चोपडा

खेडी भोकर येथे महर्षि वाल्मीक जयंती मोठ्या उत्साहात साजरी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । अमोल महाजन । चोपडा तालुक्यातील खेडी भोकर येथे आद्य कवी महर्षि वाल्मीक जयंती मोठ्या उत्साहात साजरी करून महर्षि वाल्मीक मित्र मंडळ शाखेचे फलक अनावरण चोपडा प.स.चे माजी सभापती डी.पी.साळुंखे यांचा हस्ते करण्यात आले.

jalgaon 2022 10 14T125615.105

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी.जि.प.सदस्य विजय पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पो.पा.कैलास पाटील, डी.पी.पाटील, मा.प.स.सभापती, रविद्र सोनवणे ,अध्यक्ष पुडलिंक सोनवणे, कैलास भालेराव,कैलास बावीस्कर , नंदकीशोर पाटील, राजेद्र सोनगीरे, रविद्र ठाकरे ,शंकर बावीस्कर ,राजेद्र पाटील ,साहेबराव बावीस्कर उपस्थित होते.

---Advertisement---

यावेळी गावातील गजानन सोनवणे , नारायण कोळी , विनोद धनगर , सागर कोळी , मुरलीधर पाटील उपस्थित होते तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी छोटु भिल , रामकृष्ण सोनवणे , शिवदास पाटील , विजय वाघ , रविद्र सोनवणे , गजानन सोनवणे सह समाज बांधवानी परीश्रम घेतले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---