रूग्णांची सेवा करू हीच स्व. गोदावरी आजींना आदरांजली

एप्रिल 2, 2026 4:35 PM

महादेव हॉस्पीलच्या तज्ञांनी घेतली शपथ, स्व. गोदावरी आजींना अभिवादन

godvariaji

जळगाव लाईव्ह न्यूज । ज्या मातेच्या प्रेरणेतून भव्य वैद्यकिय सुविधा जळगावला उपलब्ध करून दिल्या जात आहे त्या गोदावरी आजींच्या सेवा का अभियानाचा आदर्श डोळयासमोर ठेवून रूग्णांची सेवा करण्याची शपथ महादेव हॉस्पीटलच्या तज्ञांनी घेत आदरांजली वाहीली.यावेळी स्व. गोदावरी आजींच्या कार्याला उजाळा देतांना अनेक तज्ञांनी त्याचेबाबत अनुभव विषद केला.

यावेळी गोदावरी फॉउंडेशनचे उपाध्यक्ष सुभाष पाटील, डॉ. जयेश पाटील, डॉ.कमलेश तायडे, डॉ. भरत बोरोले, डॉ. सुनील पाटील, डॉ. नरेंद्र शिरसाठ, डॉ. प्रतिक कपाटे, श्री. सुभाषदादा पाटील, डॉ. अभय जोशी, डॉ. विनोद बाविस्कर, प्रो. एन. जी. चौधरी, प्रो. विजय चौधरी, चिन्मय चौधरी, मोक्षदा वाघ, रोहित जावळे, वंदना पाटील, विनिता रस्तोगी इतर सहकारी उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now