⁠ 
शनिवार, जून 15, 2024

नोकरीची मोठी संधी! महाराष्ट्र शासनाच्या ‘या’ विभागात 10वी ते पदवीधरांसाठी मोठी भरती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयात विविध पदांवर मोठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. दहावी ते पदवीधरांसाठी नोकरीची ही मोठी संधी चालून आलीय. इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने 05 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरतीद्वारे तब्बल 260 रिक्त पदे भरली जाणार आहे. MAHA DES Recruitment 2023

कोणती पदे भरली जाणार? MAHA DES Bharti 2023
1) सहायक संशोधन अधिकारी, गट-ब 39
2) सांख्यिकी सहायक,गट-क 94
3) अन्वेषक,गट-क 127

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: सांख्यिकी/ बायोमेट्री/गणित/अर्थशास्त्र/ इकॉनॉमेट्रिक्स/गणिती अर्थशास्त्र/वाणिज्य विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + ISI/ICAR मधून संख्या शास्त्रातील पदव्युत्तर पदविका.
पद क्र.2: गणित/अर्थशास्त्र/वाणिज्य/सांख्यिकी/इकॉनॉमेट्रीक्स पदव्युत्तर पदवी किंवा 45% गुणांसह गणित/अर्थशास्त्र/वाणिज्य/सांख्यिकी/इकॉनॉमेट्रीक्स पदवी.
पद क्र.3: 10वी उत्तीर्ण.

इतका पगार मिळेल?
सहायक संशोधन अधिकारी, गट-ब – 38600 ते 122800/-
सांख्यिकी सहायक,गट-क – 29200 ते 92300/-
अन्वेषक,गट-क – 25500 ते 81100/-

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे असावे. शासकीय नियमानुसार वयात सवलत दिली जाईल. तर या भरतीसाठी खुला प्रवर्गातील उमेवारांना ₹1000/- परीक्षा शुल्क लागेल व अराखीव प्रवर्गातील उमेवारांना ₹900/- शुल्क लागेल. माजी सैनिक यांना फी नाही

जाहिरात (Notification): पाहा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा