अल्पवयीन तरुणीस पळवले, पालच्या एकाविरोधात गुन्हा

ऑक्टोबर 21, 2022 1:44 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑक्टोबर २०२२ । रावेर तालुक्यातील पाल गावातील अल्पवयीन तरुणीस पळवून नेल्याप्रकरणी संशयीत सुलेमान गंभीर तडवी (पाल, ता.रावेर) याच्याविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

jalgaon crime 6 jpg webp

तरुणीच्या पित्याने दिलेल्या तक्रारीनुसार, गावातील संशयीत सुलेमान याने अल्पवयीन तरुणीला कसले तरी आमिष देवून 17 ते 18 ऑक्टोंबरदरम्यान पळवून नेले. तपास उपनिरीक्षक दीपाली पाटील करीत आहेत.

Advertisements

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now