नोकरी संधी
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात नोकरीची उत्तम संधी; २९० पदांसाठी भरती, पात्रता तपासून घ्या..
तुम्हीही महाराष्ट्र शासनाच्या नोकरीसाठी तयारी करत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणअंतर्गत विविध पदांसाठी पदभरती जाहीर झाली
ग्रॅज्युएट्स तरुणांसाठी खुशखबर! पंजाब नॅशनल बँकेत 750 भरती; दरमहा पगार 85920
तुमचेही सरकारी बँकेत नोकरी करण्याचं स्वप्न असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागात 1440 जागांसाठी मेगाभरती, भरघोस पगार मिळेल, पात्रता काय?
तुमचेही महाराष्ट्र शासनाच्या सरकारी नोकरी मिळविण्याचे स्वप्न असेल तर तुमच्यासाठी खास बातमी आहे.
मुंबई हायकोर्टात पदवीधरांना सरकारी नोकरीचा गोल्डन चान्स; 177000 पर्यंत पगार मिळणार
जर तुम्ही सरकारी नोकरी शोधत असाल, तर तुमच्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.
कोचीन शिपयार्डमध्ये १०वी पास तरुणांसाठी भरती; ३०८ पदांसाठी भरती, अर्ज कसा कराल?
कोचीन शिपयार्डमध्ये नोकरी मिळविण्याची संधी तुमच्याकडे आहे.
तरुणांसाठी गुड न्यूज ! आजपासून महाराष्ट्रात पोलीस भरती प्रक्रिया सुरू, जळगावात शिपाई पदाच्या 171 जागा..
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज आहे. महाराष्ट्र पोलीस दलात १५,६३१ जागांसाठी भरती प्रक्रिया आज म्हणजेच २९ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे.
NMDC मध्ये नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी ! १९७ पदांसाठी भरती, विनापरीक्षा होणार थेट निवड
भारत सरकारची कंपनी असलेल्या नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NMDC) मध्ये मोठी पदभरती निघाली
10वी पास ते पदवीधरांसाठी खुशखबर! तब्बल 7,267 जागांसाठी मेगाभरती, भरघोस पगार मिळेल..
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. विशेष या भरतीसाठी दहावी, बारावी पास ते पदव्युत्तर पदवी आणि बी.एड.झालेले उमेदवार अर्ज करू शकतात.












