---Advertisement---
जळगाव शहर नोकरी संधी

जळगाव महापालिकेअंतर्गत निघाली भरती ; जाणून घ्या पात्रतेसह किती मिळेल पगार??

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ फेब्रुवारी २०२३ । जळगाव शहर महापालिकेअंतर्गत काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती आयोजित केली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी हजर राहावे. लक्ष्यात असू द्या मुलाखतीची तारीख 28 फेब्रुवारी 2023 ही आहे. ही भरती कंत्राट पद्धतीवर केली जाणार आहे याची नोंद घ्यावी.. Jalgaon Mahanagarpalika Bharti 2023

jalgaon manapa

एकूण रिक्त पदे : 01

---Advertisement---

पदाचे नाव : एसटीएस
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
बॅचलर डिग्री किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स (सविस्तर पात्रतेसाठी जाहिरात पाहावी)

वयाची अट : 65 वर्ष

आवश्यक कागदपत्रे:
इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करतांना अर्जासोबत
१) वयाचा पुरावा
२) पदवी/पदविका शेवटच्या वर्षाचे प्रमाणपत्र (ज्या उमेदवाराचे ग्रेडनुसार ( CGPA) टक्केवारी असेल त्यांनी त्याबाबत संबंधीत विद्यापीठाकडुन तपासणी केलेनंतर व तपासणी अहवाल सादर केलेनंतरच टक्केवारी लिहावी (अर्जासोबत ज्यांचे CGPA नुसार टक्केवारी आहे अशा अर्जादारांनी विद्यापीठाकडुन संबंधीत विभागप्रमुख यांची स्वाक्षरी आणि विद्यापीठाचा स्टॅम्प असलेली प्रत सादर करावी) त्याबाबतीत छायांकित प्रत जोडावी )
३) शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका ४) रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र
५) निवासी पुरावा
६) जातीचे प्रमाणपत्र
७) अनुभव दाखला
८) उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साईज फोटो इत्यादी अर्जासोबत जोडावे या व्यतिरिक्त अतिरिक्त जास्तीचे कागदपत्रे जोडु नये

वेतन : पदासमोर नमुद मानधन हे एकत्रित मार्नेघन असुन त्या व्यतिरिक्त इतर कोणतेही भत्ते देय राहणार नाही. नियुक्ती आदेश राज्य शासनाकडुन मिळणा-या आदेशानुसार व सुचनानुसार देण्यात येईल.

नोकरीचे ठिकाण : जळगाव
मुलाखतीची तारीख : 28 फेब्रुवारी 2023
मुलाखतीचा पत्ता : जळगाव शहर महानगरपालिका, सरदार वल्लभभाई पटेल, प्रशासकीय इमारत, मजला क्रमांक २ , महात्मा गांधी रोड, नेहरू चौक, जळगाव, 425001.

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---