⁠ 
शनिवार, जून 15, 2024

जळगाव जनता सहकारी बँक लि. मार्फत नवीन भरती ; पहा पात्रता

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । जळगाव जनता सहकारी बँक लिमिटेड मार्फत रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) द्वारे अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2023 आहे. Jalgaon Janata Sahkari Bank Bharti 2023

या पदासाठी होणार भरती?
व्यवस्थापकीय संचालक
मुख्य कार्यकारी अधिकारी
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असावा, शक्यतो (अ) बँकिंग/ सहकारी बँकिंगमधील पात्रता जसे की CAIIB, डिप्लोमा इन बँकिंग आणि फायनान्स/ डिप्लोमा इन को-ऑपरेटिव्ह बिझनेस मॅनेजमेंट किंवा समतुल्य पात्रता किंवा (ब) चार्टर्ड अकाउंटंट/ मॅनेजमेंट आणि कॉस्ट अकाउंटंट/ MBA किंवा (c) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर

वयोमर्यादा – 35 वर्षे ते 60 वर्षे
पगार – निवड झालेल्या उमेदवारांना नियमांनुसार पगार मिळेल

नोकरी ठिकाण – जळगाव
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अध्यक्ष, जळगाव जनता सहकारी बँक लि., जळगाव
ई-मेल पत्ता – satish.madane@jjsbl.co.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 नोव्हेंबर 2023
अधिकृत वेबसाईट – https://jjsbl.com/

जाहिरात पहा : PDF