पारोळा
पारोळ्यात अस्तित्वात नसलेल्या गावच्या नावावर हजारो बोगस जन्माच्या नोंदी आढळल्या
जळगाव लाईव्ह न्यूज । पारोळा तालुक्यातील सध्या अस्तित्वात नसलेल्या उजाड भाटपुरी गावच्या....
एक हजाराची लाच भोवली! पारोळ्यातील महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ जाळ्यात
जळगाव लाईव्ह न्यूज । लाखो रुपये पगार असताना ही सरकारी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना....
अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधमास २० वर्षे कारावासाची शिक्षा
जळगाव लाईव्ह न्यूज । १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर अत्याचार....
भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; पत्नी ठार, पती गंभीर जखमी
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढत असताना दिसत....
चोरीच्या तीन दुचाकीसह चोरटा पोलिसांच्या जाळ्यात
दुचाकी चोरी प्रकरणातील चोरट्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धुळे जिल्ह्यातील लामकाणी येथून मुसक्या आवळल्या.
लाच प्रकरणी महिला अधिकाऱ्यासह दोघांना अटक
जळगाव जिल्ह्यात लाचखोरीच्या घटना वाढताना दिसत असून अशातच आणखी एका लाचेची बातमी समोर आलीय.
Parola : खोदलेल्या खड्ड्यात दोन दुचाकी पडल्या; एक जण ठार, दुसरा गंभीर जखमी
पारोळा तालुक्यातील भोकरबारी धरणाजवळ रस्त्याच्या कामासाठी खोदलेल्या पंचवीस फूट खोल खड्ड्यात दोन दुचाकी पडल्या.
धरणगावसह करमाडला कापूस खरेदीस प्रारंभ ; पहिल्याच दिवशी असा मिळाला प्रतिक्विंटलला भाव?..
गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर अनेक ठिकाणी कापूस खरेदीस प्रारंभ झाला.
पारोळ्यात बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त ; 40 लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक
जळगाव पोलिसांनी पारोळा तालुक्यातील बनावट देशी दारूच्या कारखान्यावर धाड टाकून तब्बल ४० लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.












