जळगाव जिल्हा

जळगावकरांना गुलाबी थंडीची चाहूल, तापमानात आणखी घट होणार? वाचा IMD चा अंदाज..

नोव्हेंबर 5, 2025 | 11:57 am

अवकाळी पावसाने जळगाव जिल्ह्यात दोन दिवसापासून उघडीप दिली आणि ढगाळ वातावरण कमी झाले आहे.

प्रवाशांनो लक्ष द्या ! जळगावसह भुसावळ मार्गे धावणाऱ्या चार एक्स्प्रेस 11 नोव्हेंबरपासून रद्द

नोव्हेंबर 5, 2025 | 10:32 am

तांत्रिक कामांमुळे जळगाव आणि भुसावळ मार्गे चार गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी आढावा बैठक पार

नोव्हेंबर 4, 2025 | 8:19 pm

जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि निर्यात क्षमतेत वाढ करण्याच्या उद्देशाने एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक आज पार पडली.

मराठी शाहीर लोककला संमेलनात खान्देशातील लोककलांचा जागर; शाहीरी डफाने दणाणले जळगाव शहर

नोव्हेंबर 4, 2025 | 6:13 pm

अखिल भारतीय मराठी शाहीर परिषद आणि खान्देश लोककलावंत प्रतिष्ठान यांचे संयुक्त विद्यमाने मराठी शाहीर लोककलाकार सम्मेलनाचे आयोजन जळगाव येथिल माजी सैनिक सभागृह, येथे करण्यात होते

गोदावरी अभियांत्रिकीत इंडस्ट्रियल अप्रोच इन इलेक्ट्रॉनिक्स कार्यशाळा उत्साहात

नोव्हेंबर 4, 2025 | 6:06 pm

चार दिवसीय इंडस्ट्रियल अप्रोच इन इलेक्ट्रॉनिक्स या कार्यशाळेचा समारोप करण्यात आला.

जळगाव महापालिकेत उलट भाजपची कोंडी, इनकमिंगवरून गुलाबराव पाटलांची टीका

नोव्हेंबर 4, 2025 | 6:01 pm

जळगाव महापालिकेतील दोन माजी महापौर आणि सुमारे डझनभर माजी नगरसेवकांनी भाजत प्रवेश केला आहे.

MPSC परीक्षेत जळगावच्या दोघा भावांची यशाला गवसणी ; बनले अधिकारी

नोव्हेंबर 4, 2025 | 5:35 pm

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेत जळगावच्या दोघा भावांनी यशाला गवसणी घातली असून अधिकारी बनले

खरीप हंगामसाठी जळगाव जिल्ह्यात 17 भरडधान्य खरेदी केंद्रांना मंजुरी; ज्वारी, मक्याला ‘इतका’ हमीभाव निश्चित?

नोव्हेंबर 4, 2025 | 3:54 pm

खरीप हंगाम 2025-26 अंतर्गत भरडधान्य खरेदीसाठी शासनाच्या हमीभाव योजनेनुसार जिल्ह्यात 17 खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे.

बिबट्याने वासरूचा फडशा पाडल्याने शेतकऱ्यांमध्ये खळबळ

नोव्हेंबर 4, 2025 | 3:41 pm

बिबट्याने एका वासरूचा फडशा पाडल्याने शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.