जळगाव जिल्हा
जळगाव महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याला अटक; कारवाईमुळे खळबळ
जळगाव महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप यांना अटक करण्यात आली आहे.या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.
चाळीसगावकरांसाठी खुशखबर! अमरावती-पुणे विशेष एक्स्प्रेसला चाळीसगाव स्थानकावर थांबा मंजूर
अमरावती-पुणे दरम्यान एक विशेष गाडी धावणार असून या गाडीला चाळीसगाव रेल्वे स्थानकावर सुद्धा थांबा मंजूर आहे.
तूच येना रे काका…बच्चू कडूंच्या ‘त्या’ आवाहनाला मंत्री गुलाबराव पाटलांचे प्रत्युत्तर
बच्चू कडू यांनी भाजप नेते मंत्री गिरीश महाजन आणि शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) नेते मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावरही निशाणा साधला होता.
शेतकऱ्यांवर आस्मानी संकट कायम; आज ‘या’ 21 जिल्ह्यांना अलर्ट, जळगावात कशी राहणार स्थिती?
राज्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर काहीसा कमी होताना दिसत नसून अशातच आज देखील राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दसरा-दिवाळीसाठी रेल्वेने करा आरामात प्रवास; जळगावमार्गे मुंबई, पुणे, नागपूरसाठी धावणार 12 विशेष गाड्या..
जळगाव आणि भुसावळ मार्गे मुंबई, पुणे, नागपूरसाठी १२ रेल्वे विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
रेल्वेत दरोडा टाकणारी आंतरराज्यीय टोळी जळगाव एलसीबीच्या जाळ्यात; साडेचार लाखाचा मुद्देमाल जप्त
रेल्वे गाड्यांमध्ये चोरीच्या घटना वाढल्या आहे. अशातच कामायनी एक्सप्रेसमध्ये प्रवाशांवर हल्ला करून पैशाची बॅग लांबविणाऱ्या आंतरराज्यीय चार जणांच्या टोळीच्या जळगावच्या एलसीबी पथकाने मुसक्या आवळल्या आहे.
डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, भुसावळ क्रिकेट स्पर्धेचे विजेते
भुसावळ तालुकास्तरीय आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत भुसावळच्या डॉ.उल्हास पाटील इग्लिश मिडीयम स्कुलच्या संघाने विजेतेपद पटकावले आहे.
गोदावरी अभियांत्रिकीत अंतर्गत स्मार्ट इंडिया हॅकेथॉन२५ स्पर्धा उत्साहात
जळगाव येथील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात अंतर्गत हॅकेथॉन स्पर्धा स्मार्ट इंडिया हॅकथॉन २५ उत्साहात संपन्न झाली.
पाचोऱ्यात पोलिसांची मोठी कारवाई; 20 तलवारीसह तरुणाला अटक
पाचोरा शहरात अवैधरित्या बाळगलेल्या 20 तलवारी जप्त एका तरुणाला अटक करण्यात आली.














