जळगाव जिल्हा
जळगावात अशोक लेलँडच्या ‘अयांश ऑटोमोबाईल्स’ शोरूमचे उद्या भव्य उद्घाटन..
अशोक लेलँडचे जळगावचे अधिकृत सेल्स व सर्व्हिस पॉईंट म्हणून 'अयांश ऑटोमोबाईल्स' या अत्याधुनिक लाईट कमर्शियल व्हेइकल्स शोरूमचे भव्य उद्घाटन उद्या गुरुवारी, ३० ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे.
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात ‘मेटॅबोलिक एन्सेफॅलोपॅथी’आजाराच्या महिलेवर यशस्वी उपचार
जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात मेंदूतील रक्तपुरवठा खंडित होऊन झालेल्या मेटॅबोलिक एन्सेफॅलोपॅथी या गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या ६२ वर्षीय महिलेवर यशस्वी उपचार करण्यात आले.
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात सोरायसीसवर जागृती
जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातर्फे जागतिक सोरायसीस दिनानिमीत्त व्याख्यानात त्वचा विकार तज्ज्ञ डॉ. पंकज तळेले यांनी जनजागृतीपर मार्गदर्शन केले.
सोने-चांदी, रोकडच नाही, तर..; मुक्ताई बंगल्यावरील चोरी प्रकरणात एकनाथ खडसेंची खळबळजनक माहिती
एकनाथ खडसे हे जळगावमध्ये दाखल झाले. त्यांनी घरात काय काय चोरीला गेले याचा आढावा घेतला.
अमळनेरच्या तरुणाचा चंद्रपूर जिल्ह्यात आढळला मृतदेह; खून झाल्याचा संशय
अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील तरुणाचा मृतदेह चंद्रपूर जिल्ह्यात आढळला.
जळगाव बाजार समिती कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात ‘इतके’ टक्के वाढ
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
जळगाव, भुसावळ मार्गे आज तब्बल ‘इतक्या’ विशेष ट्रेन धावणार; स्टेशनवर जाण्यापूर्वी जाणून घ्या..
जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑक्टोबर २०२५ । दिवाळीनंतर आता परतीच्या प्रवासाला....
‘मोंथा’चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पावसाचा मुक्काम वाढला; जळगावात कसं राहणार हवामान?
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘मोंथा’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट निर्माण झाले आहे.
सिझेरियननंतर काही दिवसांनी पोट फुटून महिला झाली अत्यवस्थ, शल्यचिकित्सकांच्या तत्परतेने वाचले प्राण
तीव्र रक्तस्त्राव होऊन महिला अत्यवस्थ झाली होती. मात्र शल्यचिकित्सक डॉ. चैतन्य पाटील यांनी तातडीने शस्त्रक्रिया करून तिचे प्राण वाचवले.














