जळगाव जिल्हा

आ.मंगेश चव्हाणांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण यांना कोरोनाची लागण

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२१ । चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी व शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभा मंगेश चव्हाण ...

corona-updates

सावधान : आज जळगाव जिल्ह्यात तब्बल ७७२ पॉझिटिव्ह !

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२१ ।  जळगाव जिल्ह्यात आज तब्बल ७७२ नवीन कोरोना पॉसिटीव्ह आढळून आले आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा आकडा पुन्हा झपाट्याने वाढत ...

वनमंत्री संजय राठोडांचा राजीमाना राज्यपालांनी मंजूर केल्याने भाजपतर्फे फटाके फोडून जल्लोष

  जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२१ । पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संशयित वनमंत्री संजय राठोड यांचा मंत्रिपदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंग केशरी यांनी ...

भुसावळातील रस्त्यामुळे दोघे रेल्वे कर्मचारी अपघाताचे शिकार ; दोघांचे हात फॅक्चर

  जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२१ । भुसावळ शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली असून, ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. दरम्यान, खराब रस्त्यामुळे दोघे ...