भुसावळ
भोगावती नदीपात्रात वरणगावच्या तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ
जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२१ । वरणगाव शहरातील नारीमळ्यातील रहिवाशी असलेल्या तरुणाचा भोगावती नदीपात्रात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. विजय एकनाथ माळी ...
राका हायस्कुलमधील शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू ; घातपाताची शक्यता
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२०२१ । भुसावळ तालुक्यातील शिंदी येथे राका हायस्कुलमधील शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीला आला आहे. रुबाब ईब्राहीम ...
गीतांजली एक्स्प्रेसचा डबा रुळावरून घसरला
जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२१ । हावडाहून मुंबईकडे जाणार्या 02260 गीतांजली एक्स्प्रेसचा एक डबा (जनरेटर व्हॅन) रुळावरून घसरल्याची घटना मंगळवारी सकाळी ...
चाकरमान्यांसाठी खुशखबर ! आता सुरत, नंदुरबार एक्स्प्रेसने करा जनरलमधून प्रवास
जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मार्च २०२१ । प्रवाशांना कोरोना काळामध्ये प्रथमच भुसावळ-सुरत, भुसावळ-नंदूरबार या पश्चिम मार्गावर अनारक्षित अर्थातच जनरल तिकीटावर प्रवास करता येणार ...
भुसावळ नगरपरीषदेची धडक कारवाईत ११ दुकाने सील
जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मार्च २०२१ । भुसावळ नगरपरीषदेने आज मालमत्ता कर व दुकान भाडे थकबाकी असणाऱ्या व्यापाऱ्यांची ११ दुकाने सील केली आहे. ...
भुसावळातील सिंधी कॉलनी भागात सट्टा दुकानावर छापा ! एका विरुद्ध गुन्हा
जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मार्च २०२१ । भुसावळ शहरातील सिंधी कॉलनी भागात सट्टा दुकानावर छापा टाकण्यात आला. यामध्ये एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात ...
भुसावळातील रस्त्यामुळे दोघे रेल्वे कर्मचारी अपघाताचे शिकार ; दोघांचे हात फॅक्चर
जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२१ । भुसावळ शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली असून, ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. दरम्यान, खराब रस्त्यामुळे दोघे ...