⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

नोकरीची सुवर्णसंधी.. 12वी ते पदवीधरांसाठी 1535 जागांसाठी मेगाभरती, आताच अर्ज करा

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited) मध्ये भरती निघाली आहे. 10वी ते ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. या भरतीसंदर्भात संबंधित संकेतस्थळावर अधिसूचना (IOCL Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2022 असणार आहे.

एकूण जागा : १५३५

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) ट्रेड अप्रेंटिस-अटेंडंट ऑपरेटर (केमिकल प्लांट) 396
शैक्षणिक पात्रता :
B.Sc (PCM/इंडस्ट्रियल केमिस्ट्री)

2) ट्रेड अप्रेंटिस (फिटर) 161
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर)

3) ट्रेड अप्रेंटिस (बॉयलर) 54
शैक्षणिक पात्रता :
B.Sc (PCM/इंडस्ट्रियल केमिस्ट्री)

4) टेक्निशियन अप्रेंटिस (केमिकल) 332
शैक्षणिक पात्रता :
केमिकल / रिफायनरी आणि पेट्रो-केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

5) टेक्निशियन अप्रेंटिस (मेकॅनिकल)163
शैक्षणिक पात्रता
: मॅकेनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

6) टेक्निशियन अप्रेंटिस (इलेक्ट्रिकल) 198
शैक्षणिक पात्रता :
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

7) टेक्निशियन अप्रेंटिस (इन्स्ट्रुमेंटेशन) 74
शैक्षणिक पात्रता :
इन्स्ट्रुमेंटेशन/ इन्स्ट्रुमेंटेशन & इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

8) ट्रेड अप्रेंटिस (सेक्रेटेरियल असिस्टंट) 39
शैक्षणिक पात्रता :
B.A./B.Sc/B.Com

9) ट्रेड अप्रेंटिस (अकाउंटंट) 45
शैक्षणिक पात्रता :
B.Com

10) ट्रेड अप्रेंटिस (डाटा एंट्री ऑपरेटर-(Fresher) 41
शैक्षणिक पात्रता :
12वी उत्तीर्ण

11) ट्रेड अप्रेंटिस (डाटा एंट्री ऑपरेटर-(Skill) 32
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी उत्तीर्ण (ii) ‘डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर’ मध्ये कौशल्य प्रमाणपत्र

वयोमर्यादा – इंडियन ऑइलच्या या भरतीमध्ये १८ ते २६ वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. 12 सप्टेंबर रोजी वयाची गणना केली जाईल.

अर्ज फी: सामान्य, EWS, OBC साठी रु.100 इतर आरक्षित वर्गाला अर्ज शुल्कात सूट मिळेल.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 ऑक्टोबर 2022  (05:00 PM)
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
Online अर्ज: Apply Online