⁠ 
बुधवार, फेब्रुवारी 28, 2024

IB Bharti : ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी इंटेलिजन्स ब्युरोमध्ये 995 पदांसाठी पदभरती

तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. इंटेलिजन्स ब्युरोने असिस्टंट सेंट्रल इंटेलिजेंस ऑफिसर ग्रेड-II/एक्जिक्टिव पदांसाठी बंपर भरती जाहीर केली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली. ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा आहे ते MHA mha.gov.in या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. लक्षात ठेवा या भरती मोहिमेद्वारे संस्थेत 995 पदे भरायची आहेत. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 15 डिसेंबर 2023 आहे. Intelligence Bureau Bharti 2023

शैक्षणिक पात्रता :
अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असला पाहिजे. तर उमेदवाराचं वय हे १८ वर्ष ते २७ वर्ष असणं आवश्यक आहे.
अर्ज शुल्क : दरम्यान परीक्षा शुल्क ₹१०० आहे आणि भरती प्रक्रिया शुल्क ₹ ४५० रुपये आहे. UR, EWS आणि OBC प्रवर्गातील पुरुष उमेदवारांना परीक्षा शुल्क आणि प्रक्रिया शुल्क सर्व उमेदवारांनी भरावे लागेल.

असा करा अर्ज
आधी MHA mha.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
त्यानंतर What’s New विभागावर क्लिक करा आणि एक नवीन पेज उघडेल.
या पेजवर IB ACIO Grade 2/Executive Exam 2023 या पर्यायावर क्लिक करा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 डिसेंबर 2023
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online