---Advertisement---
रावेर

सावद्यात मंजूर कामांच्या बांधकामासाठी पाहणी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ नोव्हेंबर २०२२ । सावदा येथे आ. चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नाने विविध कामे मंजूर झाले आहे. त्या कामांना सुरवात करण्यासाठी आज १६ रोजी आमदारांचे निकटवर्तीय तुषार बोरसे यांनी पाहणी केली. यावेळी बोरसे यांच्यासोबत कनिष्ठ अभियंता, नगरसेवक राजेंद्र चौधरी, नगरसेवक फिरोजखान पठाण, सूरज परदेशी (बद्री ), हे होते.

jalgaon 2022 11 16T171154.544

यात आमदारांच्या निधीतून सावदा येथे उभारण्यात येत असलेल्या पाण्याच्या टाकीचे बांधकामाची पहाणी , शहरातील प्रस्तावित असलेल्या खंडेराव महाराज मंदिरास सुरक्षाभिंत उभारणे, नाना साहेव विष्णू हरी पाटील कन्या शाळेची सुरक्षा भिंत बांधणे तसेच ख्वाजा नगर, गौसिया नगर आदी भागात गटारी तसेच रस्ते करण्यासाठी पहाणी केली. या प्रसंगी कनिष्ठ अभियंता, नगरसेवक राजेंद्र चौधरी, नगरसेवक फिरोजखान पठाण, सूरज परदेशी (बद्री ) यांच्यासह येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---