---Advertisement---
नोकरी संधी

10वी पास तरुणांसाठी खुशखबर! इंडियन बँकेत नोकरीची संधी, असा करा अर्ज?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्हीही दहावी पास असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खास संधी आहे. इंडियन बँकेत (Indian Bank) अटेडेंट पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. Indian Bank bharti 2025

indian bank

या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. इच्छुकांनी indianbank.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत. या भरतीसाठी तुम्ही ३० एप्रिल २०२५ पर्यंत अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन अधिसूचना वाचावी. त्यानंतरच अर्ज करावेत. Indian Bank Recruitment 2025

---Advertisement---

पात्रता काय?
अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून १०वी पास असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

वयोमर्यादा :
इंडियन बँकेतील या नोकरसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा २२ ते ४० वर्षे असावी.या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ही इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे.

कसा अर्ज कराल?
तुम्हाला नोकरीसाठी अर्ज करताना अर्जाचा नमुना आणि आवश्यक कागदपत्रे ऑफलाइन पद्धतीने पाठवायची आहेत. इच्छुकांनी कागदपत्रे भारतीय बँक ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्था, १४३/७३, पहिला मजला, रामलिंगनार मेन रोड, तिरुवन्नामलाई ६०६ ६०१, तमिळनाडू येथे अर्ज पाठवायचा आहे.या नोकरीसाठी स्थानिक उमेदवारांनी अर्ज करावेत

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment