⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

डाक विभागात 40,889 पदांची भरती, 10वी पास असाल तर त्वरित अर्ज करा..

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्ही जर 10वी पास असाल आणि भारतीय पोस्ट खात्यात नोकरीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. भारतीय डाक विभागात तब्बल 40 हजार 889 जागांसाठीची अधिसूचना नुकतीच जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने 16 फेब्रुवारी 2023 पर्यंत करावा. India Post Recruitment 2023

एकूण रिक्त पदे : 40889

या पदांसाठी होणार भरती?
1) GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
2) GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
3) GDS-डाक सेवक

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.

वयाची अट: 16 फेब्रुवारी 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
Circle Post : Notification
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा