⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

ITI पास ते पदवीधरांना मुंबईत नोकरीची मोठी संधी.. दरमहा 77,160 पगार मिळेल..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । केंद्रीय सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक गुडन्यूज आहे. भारत सरकार मिंट, मुंबई येथे भरतीची अधिसूचना निघाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. IGM Mumbai Bharti 2023

या भरतीसाठी अर्ज सुरु होण्याची प्रक्रिया 15 जून 2023 पासून होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2023 आहे. आयटीआय पास तसेच पदवीधर उमेदवारांना नोकरीची मिळविण्याची मोठी संधी आहे. या भरती अंतर्गत एकूण 65 जागा भरल्या जातील. IGM Mumbai Recruitment 2023

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता?
1) ज्युनियर टेक्निशियन (फिटर) 24
शैक्षणिक पात्रता : 
ITI (फिटर)

2) ज्युनियर टेक्निशियन (टर्नर) 04
शैक्षणिक पात्रता :
 ITI (टर्नर)

3) ज्युनियर टेक्निशियन (अटेंडंट ऑपरेटर-केमिकल प्लांट) 11
शैक्षणिक पात्रता :
 ITI (अटेंडंट ऑपरेटर-केमिकल प्लांट)

4) ज्युनियर टेक्निशियन (मोल्डर) 03
शैक्षणिक पात्रता : 
ITI (मोल्डिंग)

5) ज्युनियर टेक्निशियन (हीट ट्रीटमेंट) 02
शैक्षणिक पात्रता :
 ITI (हीट ट्रीटमेंट)

6) ज्युनियर टेक्निशियन (फाऊंड्रीमन/फर्नेसमन) 10
शैक्षणिक पात्रता :
 ITI (फाऊंड्री/फर्नेस)

7) ज्युनियर टेक्निशियन (ब्लॅकस्मिथ) 01
शैक्षणिक पात्रता :
 ITI (ब्लॅकस्मिथ)

8) ज्युनियर टेक्निशियन (वेल्डर) 01
शैक्षणिक पात्रता :
 ITI (वेल्डिंग)

9) ज्युनियर टेक्निशियन (कारपेंटर) 01
शैक्षणिक पात्रता : 
ITI (कारपेंटर)

10) ज्युनियर ऑफिस असिस्टंट 06
शैक्षणिक पात्रता : 
(i) 55% गुणांसह पदवीधर (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि./ हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

11) ज्युनियर बुलियन असिस्टंट 02
शैक्षणिक पात्रता : 
(i) 55% गुणांसह पदवीधर (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि./ हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

इतका पगार मिळेल :
ज्युनियर टेक्निशियन (फिटर) -18780/- ते 67390/-
ज्युनियर टेक्निशियन (टर्नर)-18780/- ते 67390/-
ज्युनियर टेक्निशियन (अटेंडंट ऑपरेटर-केमिकल प्लांट) -18780/- ते 67390/-
ज्युनियर टेक्निशियन (मोल्डर) -18780/- ते 67390/-
ज्युनियर टेक्निशियन (हीट ट्रीटमेंट)-18780/- ते 67390/-
ज्युनियर टेक्निशियन (फाऊंड्रीमन/फर्नेसमन)-18780/- ते 67390/-
ज्युनियर टेक्निशियन (ब्लॅकस्मिथ)-18780/- ते 67390/-
ज्युनियर टेक्निशियन (वेल्डर)-18780/- ते 67390/-
ज्युनियर टेक्निशियन (कारपेंटर)-18780/- ते 67390/-
ज्युनियर ऑफिस असिस्टंट- 21540/- ते 77160/-
ज्युनियर बुलियन असिस्टंट-21540/- ते 77160/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जुलै 2023
नोकरी ठिकाण: मुंबई

अधिसूचना पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा