IGM Mumbai Bharti 2023

ITI पास ते पदवीधरांना मुंबईत नोकरीची मोठी संधी.. दरमहा 77,160 पगार मिळेल..

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । केंद्रीय सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक गुडन्यूज आहे. भारत सरकार मिंट, मुंबई येथे भरतीची अधिसूचना निघाली आहे. ...