⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | नोकरी संधी | भारतीय कृषी संशोधन परिषदमध्ये 10वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची संधी.. 641 पदांवर भरती, पगार 21700

भारतीय कृषी संशोधन परिषदमध्ये 10वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची संधी.. 641 पदांवर भरती, पगार 21700

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जानेवारी २०२२ । ICAR Recruitment 2022 : दहावी पास असलेल्या तरुणांना सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR Bharti 2022) मध्ये 641 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. अर्जाची प्रक्रिया आधी 10 जानेवारी रोजी संपत होती, परंतु ती 20 जानेवारी 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

रिक्त पदांचे तपशील

जनरल-286
एससी-93
एसटी-68
ओबीसी- 133
ईडब्ल्यूएस-61

पात्रता :

उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

वयोमर्यादा :

उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावी.

पगार :

उमेदवारांना रु. 21700 (मूलभूत) + भत्ते स्तर 3 निर्देशांक 1 (7 वी सीपीसी) दिले जाईल.

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

हे देखील वाचा :

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.