---Advertisement---
नोकरी संधी

खुशखबर! सरकारी बँकेत 9,995 जागांसाठी बंपर भरती; आताच अर्ज करा..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी बँकांमध्ये नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. बँकिंग कार्मिक निवड संस्था IBPS ने विविध पदांसाठी बंपर भरती जाहीर केली. या भरतीद्वारे तब्बल 9,995 जागा भरल्या जाणार आहेत. या महाभरतीची अधिसूचना जारी झाली आहे. IBPS RRB Recruitment 2024

bank

विशेष पदवी पास उमेदवारांना नोकरी मिळविण्याची ही सर्वात मोठी संधी आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र असलेले उमेदवार फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आज म्हणजेच ७ जूनपासून सुरू झाली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट ibps.in वर जाऊन अर्ज करू शकतात.या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जून २०२४ आहे. IBPS RRB Bharti 2024

---Advertisement---

रिक्त पदाचा तपशील :
1) ऑफिस असिस्टंट (Multipurpose) 5585
2) ऑफिसर स्केल-I 3499
3) ऑफिसर स्केल-II (General Banking Officer) 496
4) ऑफिसर स्केल-II (IT) 94
5) ऑफिसर स्केल-II (CA) 60
6) ऑफिसर स्केल-II (Law) 30
7) ऑफिसर स्केल-II (Treasury Manager) 21
8) ऑफिसर स्केल-II (Marketing Officer) 11
9) ऑफिसर स्केल-II (Agriculture Officer) 70
10) ऑफिसर स्केल-III 129

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी.
पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी.
पद क्र.3: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) 50% गुणांसह पदवी (Electronics/Communication/Computer Science/Information Technology) (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.5: (i) CA (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.6: (i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB) (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.7: (i) CA/MBA (Finance) (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.8: (i) MBA (Marketing) (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.9: (i) 50% गुणांसह पदवी (Agriculture/ Horticulture/ Dairy/ Animal Husbandry/ Forestry/ Veterinary Science/ Agricultural Engineering/ Pisciculture) (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.10: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 05 वर्षे अनुभव

वयाची अट: 01 जून 2024 रोजी, 18 ते40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
निवड प्रक्रिया:
ऑफिसर स्केल-I: प्रिलिम्स परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत
ऑफिस असिस्टंट: प्रिलिम्स परीक्षा, मुख्य परीक्षा.
अधिकारी स्केल-II आणि III: लेखी परीक्षा, मुलाखत.
अर्ज शुल्क
सामान्य/EWS/OBC – 850
SC, ST, दिव्यांग – 175
जाहिरात (Notification): पाहा

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---