⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
Home | नोकरी संधी | पदवीधरांना सरकारी नोकरी मिळविण्याची उत्तम संधी! तब्बल ‘एवढ्या’ पदांवर भरती सुरू

पदवीधरांना सरकारी नोकरी मिळविण्याची उत्तम संधी! तब्बल ‘एवढ्या’ पदांवर भरती सुरू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता नो टेन्शन असणार आहे.कारण हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेडमध्ये मोठी पदभरती निघाली आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत असल्याने वयाची आणि शिक्षणाची अट ही पदानुसार लागू करण्यात आलीये.या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी hurl.net.in.या साईटवर जावे लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 मे 2024 आहे, त्यापूर्वीच अर्ज करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेतून तब्बल 80 पदे ही भरली जाणार आहेत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी पद्धत.

या पदांसाठी होणार भरती:
1) मॅनेजर / (L2) 20
2) इंजिनिअर/ (L-1) 34
3) ऑफिसर/ (L-1) 14
4) चीफ मॅनेजर/ (L-3) 02
5) असिस्टंट मॅनेजर/(L1) FTC 07
6) ऑफिसर/(L1) FTC 03

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी/B.Sc. (Agri)+ M.Sc./CA/CMA (ii) 12 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी/MBA/CA/CMA (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) CA/CMA/ PGDM/ MBA (Finance) (ii) 19 वर्षे अनुभव
पद क्र.5: (i) 60% गुणांसह पदवी/PG डिप्लोमा (Communication/ Advertising & Communication Management/Public Relations/ Mass Communication/ Journalism) किंवा MBA/MSW किंवा B.Sc. (Agri)+ M.Sc.(Agriculture) किंवा BSc.Agri/B.Tech+ MBA/PGDBM (ii) 07 वर्षे अनुभव

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 40 पर्यंत असावे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना परीक्षा द्यावी लागेल. त्यानंतर उमेदवारांची निवड केली जाईल. अजून परीक्षेची तारीख जाहीर करण्यात नाही आली. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत असल्याने पगार देखील पदानुसार असणार आहे.

जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.