जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑक्टोबर २०२२ । मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर जळगाव येथील पांडे डेरी चौक येथील शंभर तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये आज प्रवेश केला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष एडवोकेट जमील देशपांडे यांच्या हस्ते शाखा फलक अनावरण करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव शहराचे शहराध्यक्ष विनोद शिंदे, उपशहर अध्यक्ष आशिष सपकाळे, सचिव दिलीप सुरवाडे, जितेंद्र करोसिया, संदीप मांडोळे, अविनाश पाटील, ललित शर्मा, साजन पाटील, राजेश गुप्ता, यांच्यासह पांडे डेरी चौक परिसरातील तरुण उपस्थित होते.
शुभम शिंपी,मोहन खोंडे,लकी चौधरी गोपाल मराठे ,अजय मराठे ,खुशाल चौधरी अजय चौधरी, विनय चौधरी, अक्षय चौधरी, श्रवण शिंदे, हेमंत शिंपी, भुषण भोळे, निखील सोनार, विशाल चौधरी, दिपक महाजन, राज ओतारी, नयन दांडगे, चेतन चंदेले, गणेश चौधरी, बंटी क्षिरसागर, कृष्णा क्षिरसागर, हेमंत, ओम चौधरी, दादु पाटील, कमल बागडे, शुभम, वैभव सोनवणे, राहुल चौधरी, मोहीत सोनवणे, यश चौधरी, शक्ती चव्हाण, अजय मराठे, विजय चव्हाण, किरण, आकाश ठाकुर, धिरज सुर्यवंशी, तुषार मोरे, सुमित महाले, तुषार मराठे, दिपक राठोड, मनिष पाटील, रोहित भोई, धनश्याम चौधरी, गौरव चौधरी, भूषण कोळी, जयेश चौधरी, तेजस क्षिरसागर, भुषण चौधरी, योगेश, मयुर वाणी, कृष्णा ओतारी, जयेश, रोहित कजरे, सुमित वंजारी, यश जोशी, चंदन महाले, निखिल सोनार, आदेश सोनवणे, विनय पाटील, नरेंद्र तायडे, युवराज तायडे, युवराज, सुजल, भैय्या पाटील, आदित्य मोरे, निखिल गुप्ते, बादल, वैभव ओतारी, गोलु नेटके, सन्नी चौधरी, नितीन महाजन, शुभम चौधरी, सिंधु गुप्ता, मनु, वाल्मिक खोडे, सोयुग, सागर दहियेकर, साई उमप, गोलु बागडे, गोविंदा, शुभम महाजन, गोपाल मराठे, सुरज जोमलकर, कृष्णा पवार, अभिषेक,राहुल,तेजस सुरवाडे, राहुल दरोडे, गणेश कोळी, गौरव सोनवणे, विक्की सोनवणे, दापुल चौधरी, मंदार चौधरी, साई चौधरी, यश चौधरी, पप्पु महाजन आदींनी प्रवेश केला आहे.