---Advertisement---
चोपडा

चोपड्यात भाजपातर्फे विविध श्री.गणेश मंडळाच्या पदाधिकार्‍यांचा सन्मान सोहळा

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ सप्टेंबर २०२२ । चोपडा शहरात पाच दिवशीय श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक कार्यक्रम रविवार रोजी मोठ्या आनंदोत्साहात संपन्न झाला. यावेळी भाजपातर्फे विविध श्री.गणेश मंडळाच्या पदाधिकार्‍यांचे सन्मान करण्यात आले होते. कार्यक्रमात भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा आ. राजुमामा भोळे, रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे, प्रदेश उपाध्यक्षा स्मिताताई वाघ हे उपस्थित होते.

jalgaon 41

चोपडा शहरातील पाचव्या दिवशी श्री गणेश मूर्ती विसर्जन मिरवणूक कार्यक्रमासाठी चोपडा भाजपा पदाधिकार्‍यांकडून शहरातील मेन रोडवरील अमोल हार्डवेअर च्या प्रांगणात मंच व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी तालुकाध्यक्ष पंकज पाटील, शहराध्यक्ष गजेंद्र जैसवाल, जिल्हाउपाध्यक्ष राकेश पाटील, व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र मराठे, रावेर महिला आघाडी अध्यक्षा रेखाताई बोंडे, भाजयुमो जिल्हा सरचिटणीस नरेंद्र पाटील,भाजयुमो जिल्हा चिटणीस मनोज सनेर, भाजयुमो तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील,जेष्ठनेते शांतारामआबा पाटील,मा.पं.स.सभापती आत्माराम म्हाळके,चंद्रशेखर पाटील,मुन्ना शर्मा, ऍड. एस.डी. सोनवणे,मा.जि.प.सदस्य गजेंद्र सोनवणे,मा.पं.स.सदस्य भरत बाविस्कर, जिल्हा उपाध्यक्षा रंजनाताई नेवे,महिला मोर्चा तालुकाध्यक्ष जोत्स्नाताई चौधरी, शहर उपाध्यक्षा अनिताताई नेवे, शहर उपाध्यक्षा वंदनाताई पाटील,शहर शक्तीकेंद्र प्रमुख कु.भाग्यश्री शिंदे, भाजपा अनुसूचित जमाती जिल्हाध्यक्ष मगन बाविस्कर,भाजयुमो शहराध्यक्ष विशाल भोई, तालुका सरचिटणीस हनुमंतराव महाजन,ता.उपाध्यक्ष चंद्रशेखर ठाकरे,बारकु पाटील,

---Advertisement---

शहर सरचिटणीस सुनिल सोनगिरे,हेमंत जोहरी,तालुका चिटणीस भरत सोनगिरे सर, भाजयुमो जिल्हा सहसंयोजक हेमंत देवरे, विधानसभा सोशल मिडीया प्रमुख मिलिंद वाणी,सोशलमिडीया तालुकाध्यक्ष विजय पाटील,मिडीया प्रमुख धर्मदास पाटील, भाजयुमो जिल्हा सदस्य तुषार पाठक,विरवाडे सरपंच विशाल म्हाळके,आदिवासी प्रदेश सदस्य पिंटू पावरा,अनु.ज.जिल्हा सरचिटणीस दीपक बाविस्कर,सोशल मिडीया शहराध्यक्ष योगेश बडगुजर,शहर उपाध्यक्ष कैलास पाटील,ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रविण चौधरी,ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष कांतिलाल पाटील सर,शिक्षकआघाडी तालुकाध्यक्ष पंकज पाटील,अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष संजय जैन,सहकार आघाडी तालुकाध्यक्ष हिंमतराव पाटील,आर्थिक आघाडी तालुकाध्यक्ष नितिन राजपूत,बेटी बचाव ,बेटी पढाव चे तालुकाध्यक्ष संभाजी पाटील,भाजयुमो ता.उपाध्यक्ष रणछोड पाटील, भाजयुमो ता.उपाध्यक्ष विवेक गुजर, शहर उपाध्यक्ष संदिप चव्हाण,विनोद भोई,गोपाल पाटील,प्रेम घोगरे,भुषण महाजन,बाळु पाटील,लक्ष्मण माळी,

आकाश नेवे, विवेक पाटील,भटक्या वि.जा.आघाडचे शालिक धनगर, परेश धनगर,शक्तीकेंद्र प्रमुख धनंजयआबा पाटील,मिलिंदतात्या पाटील,भरत पाटील,मंगल बा,जितेंद्र चौधरी,राजेश खैरनार,प्रशांत चौधरी,एकनाथ पाटील,समाधान पाटील,प्रविण पाटील,सुभाष पाटील, धिरज सुराणा,धनंजय सुर्वे,मा.सैनिक सुनिल पाटील,कमलेश सैंदाणे,मोतिलाल सोनवणे,महेंद्र पाटील,दिनेश सोनवणे, पाटील,दीपक पाटील,आत्माराम सोनवणे,विद्यार्थी आघाडी प्रमुख अभिषेक सुर्यवंशी,प्रविण रायसिंग,कार्यालय मंत्री मोहित भावे,संजय सुर्यवंशी,कमलेश शिंपी,ऍड. शैलेष शर्मा,डाॅ.मयुर अग्रवाल,मनिष पारीख, किशोर सोनवणे,अशोक बागुल,विद्याधर पाटील,गुरुदास पाटील,अमित तडवी,दिनेश मराठे, लक्ष्मण पाटील,प्रविण पाटील,भाईदास कोळी, हर्षल पाटील,जुगल गुरव,रोमित महाजन,हेमंत माळी,दीपेश पालिवाल,तुषार पाटील,रितेश शिंपी,गजानन कोळी,आदि पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत सोनगिरे, कांतिलाल पाटील,रविंद्र मराठे व संजय जैन यांनी केले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---