जळगाव लाईव्ह न्यूज । २७ डिसेंबर २०२१ । शहरातील शिव कॉलनीतील रहिवासी व स्टेट बँकेतील निवृत्त कर्मचारी हेमंत मधुकर बेटावदकर (वय ६४) यांचे रविवारी अल्पश: आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
Advertisements

हे देखील वाचा :
Advertisements







