Friday, May 27, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • प्रशासन
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

काळजी घ्या! पुढच्या पाच दिवसात ‘या’ भागांमध्ये उष्णतेची लाट

tapman 3
चेतन पाटीलbyचेतन पाटील
April 24, 2022 | 5:09 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ एप्रिल २०२२ । सध्या हवामान बदल असलं तरी उन्हाचा कडाका मात्र काही कमी होईना. अशातच आता देशातील काही राज्यांमध्ये पुढच्या पाच दिवसांमध्ये उष्णतेची लाट येणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश आहे.हवामान विभागाचे तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 25 ते 28 या चार दिवसांमध्ये उष्णतेची तीव्र लाट असणार आहे. ही लाट विशेषत: मध्य महाराष्ट्रात प्रकर्षाने जाणवणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. विदर्भात 26 ते 28 दरम्यान उष्णतेची लाट असणार आहे. महाराष्ट्रासोबतच झारखंड आणि ओदिशा राज्यातही उष्णतेची लाट असणार आहे.

24/04: #heatwaveinindia
येत्या 5 दिवसात गुजरात राज्यात उष्णतेची लाट; 24-26 दरम्यान बिहारमध्ये;
📢25-28 दरम्यान मध्य महाराष्ट्र, झारखंड, ओडिशा, GWB;
📢26-28 दरम्यान राजस्थान, दक्षिण उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, विदर्भात;
27 व 28 एप्रिल रोजी पंजाब,दक्षिण हरियाणामध्ये.

– IMD pic.twitter.com/DyqgUI2AxU

— K S Hosalikar (@Hosalikar_KS) April 24, 2022

हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थान, दक्षिण उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात येत्या 26 ते 28 एप्रिल दरम्यान उष्णतेची लाट येणार आहे. तसेच पंजाब आणि दक्षिण हरियाणामध्ये 27 आणि 28 हे दोन दिवस उष्णतेची लाट येऊ शकते.

Pl don't miss:
येत्या 5 दिवसात राज्यात तीव्र हवामान सक्रिय राहण्याची दाट शक्यता.
कोकण, मध्य महाराष्ट्र, लगतच्या मराठवाड्याच्या भागांत गडगडाटासह वादळी वारे,पावसाची शक्यता.
तसेच 2,3 दिवसांनंतर काही जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता.
कृपया काळजी घ्या.
– IMD pic.twitter.com/DVxAv8OM0s

— K S Hosalikar (@Hosalikar_KS) April 24, 2022

महाराष्ट्रात पुढचे पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता
दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढच्या पाच दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी अवकाळी पाऊसही पडण्याची शक्यता आहे. “येत्या 5 दिवसात राज्यात तीव्र हवामान सक्रिय राहण्याची दाट शक्यता. कोकण, मध्य महाराष्ट्र, लगतच्या मराठवाड्याच्या भागांत गडगडाटासह वादळी वारे, पावसाची शक्यता. तसेच 2, 3 दिवसांनंतर काही जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता. कृपया काळजी घ्या”, असं के सी होसाळीकर म्हणाले आहेत.

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज

in हवामान
SendShareTweet
चेतन पाटील

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

deokar-advt

grf ad 100x100 mm pdf

 

Next Post
crime ३ 2

एक लाखासाठी विवाहितेचा छळ; ६ जणांवर गुन्हा

Tribute to Shastri Vasudev Charan Dasji at Sawda

अ. नी. स. गु. शास्त्री वासुदेव चरण दासजी यांना सावदा येथे श्रद्धांजली

train 1

रेल्वेने 'या' 23 गाड्या केल्या रद्द, भुसावळ विभागातून धावणाऱ्या अनेक गाड्यांचा समावेश

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.