जळगाव जिल्हाजळगाव शहर
हंसाबेन विजय कोठारी यांचे निधन
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ नोव्हेंबर २०२१ । यमुना नगरातील हंसाबेन विजय कोठारी (वय ७८) यांचे बुधवारी अल्पश: आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात मुलगा, मुली, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे. त्या शरद कोठारी यांच्या मातोश्री होत.