⁠ 
मंगळवार, जून 25, 2024

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये महाभरती सुरु ; ITI उत्तीर्णांना संधी, पगार 46000 पर्यंत मिळेल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मे २०२४ । तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ने एक अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार विविध पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहे. या भरतीसाठी इच्छुक असलेले उमेदवार संबंधित वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 जून 2024 निश्चित करण्यात आली आहे. त्यापूर्वी उमेदवारांनी अर्ज करावा. HAL Recruitment 2024

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) डिप्लोमा टेक्निशियन (Mechanical) 29
शैक्षणिक पात्रता : 
इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/Electrical/Electronics/Instrumentation)
2) डिप्लोमा टेक्निशियन (Electrical/Electronics/Instrumentation) 17
शैक्षणिक पात्रता : 
इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/Electrical/Electronics/Instrumentation)
3) ऑपरेटर (Fitter) 105
शैक्षणिक पात्रता : ITI/NAC /NCTVT (Fitter/Electrician/Machinist/Welder/Sheet Metal Worker)

4) ऑपरेटर (Electrician) 26
शैक्षणिक पात्रता 
: ITI/NAC /NCTVT (Fitter/Electrician/Machinist/Welder/Sheet Metal Worker)
5) ऑपरेटर (Machinist) 02
शैक्षणिक पात्रता 
: ITI/NAC /NCTVT (Fitter/Electrician/Machinist/Welder/Sheet Metal Worker)
6) ऑपरेटर (Welder) 01
शैक्षणिक पात्रता :
 ITI/NAC /NCTVT (Fitter/Electrician/Machinist/Welder/Sheet Metal Worker)
7) ऑपरेटर (Sheet Metal Worker) 02
शैक्षणिक पात्रता :
 ITI/NAC /NCTVT (Fitter/Electrician/Machinist/Welder/Sheet Metal Worker)

वयोमर्यादा : 18 ते 28 वर्षे (नियमानुसार वयात सूट मिळेल)
Fee: फी नाही
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online